खयाली पुलाव

खयाली पुलाव

खयाली पुलाव 0 Comments Written by अरविंद जगताप  October 26, 2016  लेखन मैं खयाली पुलाव पकाता हू और वो मैं खयाली पुलाव पकाता हू और वो रोटीयाँउसकी हर रोटी इक कहानी होती हैखूब दिल लगाकर लिखी हुईउसकी उंगलियों मे ही कुछ बात हैकरेला भी मिठा लगता है .हां,...
मुलींची शाळा

मुलींची शाळा

मुलींची शाळा 0 Comments Written by अरविंद जगताप  October 22, 2016  लेखन शाळेसमोर खूप झाडं होती शाळेसमोर खूप झाडं होतीरांगेत प्रार्थनेला उभी असतात मुलं तशी.त्या झाडांची नावं आठवत नाहीतफुलं सुद्धा येत होती की नाही ठाऊक नाहीकारण त्या झाडांमधून दिसायची...
तुमने कहा था…

तुमने कहा था…

तुमने कहा था… 0 Comments Written by अरविंद जगताप  October 15, 2016  लेखन तुमने कहा था मां तुमने कहा था मांबहुत बोलती हो तुमपरबहस करती हो.हर बात पेउठाती हो सवालपूछती हो क्यों.टिक पाओगी ?ससुराल में ??तब से मांबस तब सेचुप रहना सीख लिया मैनेप्रश्न...
म्हातारं

म्हातारं

म्हातारं 0 Comments Written by अरविंद जगताप  October 8, 2016  लेखन म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातं म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातंम्हातारं येणार्या जाणार्याकडं डोळे फाडून बघतंम्हातारं कामवालीसोबत गुलुगुलू बोलत बसतंम्हातारं मुद्दाम मळकट कपडे...
मृत्युपत्र

मृत्युपत्र

मृत्युपत्र 0 Comments Written by अरविंद जगताप  October 8, 2016  लेखन पुर्णतः शुद्धीवर असताना पुर्णतः शुद्धीवर असतानालिहीत आहे आज मीमृत्युपत्र माझे! मरुन जाईन मी जेव्हाझडती घ्या माझ्या खोलीचीप्रत्येक गोष्ट तपासा- देऊन टाका माझी स्वप्नत्या सगळ्या...
नेमाडे – बेस्ट पोएट्री

नेमाडे – बेस्ट पोएट्री

नेमाडे – बेस्ट पोएट्री 0 Comments Written by अरविंद जगताप  August 18, 2016  लेखन कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील? कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील?कधी त्यांचं उगवलेलं हिरवंगार रूप डूलताना नवल करशील?फांद्यांनी भर उन्हात होकार दिलेअसंख्य...