आवडलेलं

उषा मडवी

उषा मडवी

आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात.आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात. मग आपल्या जंगलासाठी आपला जीव गेला तर काय फरक पडतो? हे विचार आहेत गोंदियामधल्या उषा मडावी यांचे. जंगलं देशाचा श्वास असतात. आणि आदिवासी जंगलांचे प्राण असतात. इंग्रजांनी आदिवासींचा जंगलावरचा हक्क...

read more
नाम फाउंडेशन

नाम फाउंडेशन

सत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती? या प्रश्नाचं उत्तर सगळेच शहाणे लोक अठरा देतील. पण असे खूप लोक आहेत जे सत्तावीस मधून नऊ गेले तर उत्तर शून्य येतं असं म्हणतात. वेडे वाटतील आपल्याला ते लोक. पण त्यांचं बरोबर आहे.सत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती? या प्रश्नाचं उत्तर...

read more
ऑलम्पिक मेडल

ऑलम्पिक मेडल

असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे तर पाणी आहे. पण आपल्याला ते खोटं आहे असं वाटायला लागलंय अशी पाणीटंचाई आहे. आपल्याकडे हजारो गावं अशी आहेतअसं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे तर पाणी आहे. पण आपल्याला ते खोटं आहे असं वाटायला लागलंय अशी पाणीटंचाई...

read more