प्रिय रसिक प्रेक्षक,
प्रिय रसिक प्रेक्षक,गेल्या काही दिवसात पुन्हा तुम्हाला चित्रपटगृहात बघून खूप आनंद होतोय. तुम्हाला माहित नाही गेला एक वर्षाहून जास्त काळ मी तुम्हाला बघण्यासाठी किती वेडा झालो होतो. मी एक सतत हाउसफुलचे बोर्ड मिरवायची सवय लागलेलं चित्रपटगृह.कुणाच्या भाषेत talkies,...
प्रिय भारतीय मित्रांनो
मी तुमचा तिरंगा झेंडा. पहिल्यांदाच तुम्हाला पत्र लिहितोय. प्रत्येक पंधरा ऑगस्ट आणि सव्हीस जानेवारीला मी जिथे तिथे दिसत असतो. अभिमानाने माझ्याकडे बघणाऱ्या प्रत्येक भारतीयाला बघून कौतुकाने हसत असतो. खांब असो किंवा काठी डौलाने फडकत असतो. पण फक्त जय हिंद म्हणताना...
प्रिय गौतम बुद्ध
अत्त दीपो भव. एका दिव्याने हजारो दिवे उजळू शकतात. तो एक दिवा होण्याची सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा म्हणालात आणि एकदम अंधारातून वाट सापडल्यासारखं वाटलं. जग सुखाच्या शोधात हिंडत असताना तुम्हाला दुखः शोधावं वाटलं. समजून घ्यावं...
ऑक्सिजन
हिमालयाच्या मदतीला धाऊन जायचं असेल तर सह्याद्रीला कायम मजबूत रहाव लागेल. आणि फक्त आपली एकीच आपल्याला आणि आपल्या राज्याला मजबूत ठेऊ शकते.प्रिय महाराष्ट्र, एक मे रोजी आपण सगळे महाराष्ट्रदिन साजरा करतो. खूप मोठ्या संघर्षातून आपण आपलं राज्य मिळवलय. पण...
प्रिय पंकजाताई, रोहितदादा, सुजयदादा
तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय. एकत्र का? तुम्ही तिघेही राज्यातले तरून नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय. एकत्र का? तुम्ही तिघेही राज्यातले तरून नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. खरतर तुमच्याकडून असलेल्या तुमच्या...
प्रिय मावशी,
मावशी, हिशोब काय सगळ्यांचाच चुकतो. देशाच्या काय जगाच्या अर्थव्यवस्थेचाही चुकलाय. पण आम्ही फक्त अठराशे रुपयांवर चर्चा करू शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल कोण बोलणार?गेले चार पाच महिने स्वतः धुणी, भांडी आणि स्वयंपाक करताहेत बहुतेक लोक. प्रत्येक घरात तुमची रोज आठवण...
दाभोळकरांच्या मारेकऱ्यानो,
माझी निश्चित खात्री आहे की तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. जर अभिमान वाटला असता तर तुम्ही उजळ माथ्याने फिरला असता. मला माहित आहे की तुमच्यामागे कुणी सच्चा भारतीय नाही. सच्चा भारतीय कधी निशस्त्र माणसावर वार करणार नाही. मला माहितीय तुमच्यासोबत कुणी चांगल्या...
प्रिय झाड
अंगाखांद्यावर सूरपारंब्या खेळणारे पोरं आता लंडन अमेरिकेत जाऊन बसलेत. कुणी दिल्लीत गेलय. कुणी विधानसभेत तर कुणी झेडपीत गेलय.कसंय सगळं? काळजी घेताय ना? तोंडावर मास्क असणारच. पण ऑक्सिजन तर घ्यावाच लागणार. मी गेले तीन चारशे वर्षं खराब हवा घेतो आणी ऑक्सिजन देतोय. शुध्द हवा...
प्रिय डॉक्टर
लहानपणापासून पोलीस, वकील आणि डॉक्टर यांच्यापासून लांब राहण्याचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला होत असतं. भीतीपोटी. लहानपणापासून पोलीस, वकील आणि डॉक्टर यांच्यापासून लांब राहण्याचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला होत असतं. भीतीपोटी. आपलं मुल गुन्हेगारीपासून, आजारापासून दूर रहावं...
प्रिय,
खरंतर डोळयांचं काम बघायचं असतं. पण आज तुमच्याशी बोलावं वाटलं. लिहावं वाटलं. आपण कुणाचे तरी डोळे आहोत हे जाम भारी वाटतं.खरंतर डोळयांचं काम बघायचं असतं. पण आज तुमच्याशी बोलावं वाटलं. लिहावं वाटलं. आपण कुणाचे तरी डोळे आहोत हे जाम भारी वाटतं. अर्थात जर त्या माणसाची नजर...
प्रिय माधुरी,
प्रिय माधुरी, तुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं. प्रिय माधुरी, तुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं....
मित्रा…
आपण लहानपणी नेहमी कुणाची न कुणाची तरी नक्कल करत असतो. घरातल्या लोकांसारखे बोलत असतोआपण लहानपणी नेहमी कुणाची न कुणाची तरी नक्कल करत असतो. घरातल्या लोकांसारखे बोलत असतो. शाळेतल्या शिक्षकांसारखं लिहित असतो. मित्रांसारखं वागत असतो. मग हळू हळू आपण मोठे होतो. मोठं होण्याची...
प्रिय बाबा,
एक पोलिसाचा मुलगा म्हणून आज पुन्हा एकदा लिहावं वाटलं. सोशल मिडीयावर काही नीच लोकांचे पोलिसांवर हात उचलतानाचे फोटो पाहिले. व्हिडीओ बघतोय. खूप संताप येतोय. पण तुम्हालाच लोकांना कंट्रोल करताना एवढ्या अडचणी आहेत तर आमच्यासारख्याने काय करायचं? गेले कित्येक दिवस पाहतोय. एक...
प्रिय ज्येष्ठ मित्रांनो,
आजही आपण स्वतःला तरुण समजत असलो तरी आता सरकारने कागदोपत्री ज्येष्ठ नागरिक करून टाकलय. आजही आपण स्वतःला तरुण समजत असलो तरी आता सरकारने कागदोपत्री ज्येष्ठ नागरिक करून टाकलय. खुपदा आपल्या आपल्यात आपण एकेरी हाक मारतो तेंव्हा वय कमी झाल्यासारखं वाटतं. पण गार्डनमध्ये...
प्रिय उद्धव ठाकरे यांस
एखाद्या राजकीय नेत्याचं कौतुक करायची फार संधी मिळत नाही. एखाद्या राजकीय नेत्याचं कौतुक करायची फार संधी मिळत नाही. पण ज्याप्रकारे तुम्ही आणी तुमचं सरकार गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संकटात संयमाने आणि गांभीर्याने काम करताय हे बघून लिहावं वाटलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे...
पानिपतचा पराभव
प्रिय सर्वपक्षीय आमदार साहेब,प्रिय सर्वपक्षीय आमदार साहेब, नमस्कार. सुटलो एकदाचे. राजकारणामुळे गेला महिनाभर राज्याला जवळपास व्हेंटिलेटरवर असल्यासारखं वाटत होतं. जे जिंकले त्यांना मनापासून शुभेच्छा. जे हरले त्यांना पुढच्यावेळीसाठी शुभेच्छा. तुम्हाला खरच सांगतो...
प्रिय टीव्ही
प्रिय टीव्ही प्रिय टीव्ही आजवर तुला बोलायची कधीच वेळ आली नाही. तुझ्यावर फार विचार करायची सुद्धा वेळ आली नाही. खूप लोक तर बोलतात टीव्ही आल्यापासून लोकांनी विचार करणच सोडून दिलं. कमी केलं. काही ठिकाणी असं घडत असेल. पण आपण एखाद दुसऱ्या उदाहरणावरून सरसकट...
प्रिय सचिन
प्रिय सचिनप्रिय सचिनखरंतर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी होते जेंव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास. माझं लग्न झालं त्या दिवशी मी एवढ्या कष्टाने केलेल्या माझ्या मेकअपपेक्षा मांडवात तुझीच चर्चा होती. पाकिस्तानचा अब्दुल कादिर तुला म्हणाला की...
पत्रास कारण की
पत्रास कारण कीपत्रास कारण की पत्र आणि माझं नातं खास आहे. शाळेत असल्यापासून मी मोठमोठ्या लेखकांना पत्र पाठवायचो. त्यांचं आलं की किती आनंद व्हायचा.लहानपणी खूप नातेवाईकांना, शेजार्यांना पत्र लिहून द्यायचो. आता चला हवा येऊ द्या मध्ये पत्र लिहितो. खरंतर एक पत्र लिहून बघू...
मी आनंदीबाई जोशी
मी आनंदीबाई जोशी.सप्रेम नमस्कार! मी आनंदीबाई जोशी. सामान्य ज्ञानासाठी पहिली महिला डॉक्टर कोण असं विचारतात तेंव्हा माझं नाव पाठ करून ठेवतात बरेच लोक. जनरल नॉलेजचा भाग म्हणून का असेना माझ्यासारखे बरेच लोक लक्षात आहेत अजून तुमच्या. पण खर सांगू? मला तुम्ही जनरल नॉलेज...
कोणता झेंडा घेऊ हाती?
लेखक वगैरे आपण नंतर असतो. आधी आपण सामान्य माणूस असतो.लेखक वगैरे आपण नंतर असतो. आधी आपण सामान्य माणूस असतो. कुठलीही गोष्ट घडली की त्याची कथा होऊ शकते का असा विचार येत असेल तर अवघड आहे. म्हणजे सीमेवर जवान शहीद झाला की आपल्याला जर लगेच कविता सुचत असेल तर काहीतरी चुकतंय....
प्रिय २०१९
प्रिय २०१९प्रिय २०१९ मला वाटलं येतं का नाही यंदा नवीन वर्ष? २०१८ तसं लईच लांबलचक गेलं. हनुमानाच्या शेपटीसारखं. हनुमान कोणत्या जातीचा ते काही अठरात समजलं नाही. आता एकोणीसमधीच कळल कायकी. एकोणीस आल्याव एकच टेन्शन आलं. आमच्याकड आर्धे दोस्त एकोनावीस म्हनतेत. त्यातले आर्धे...
ट्राफिक पत्र
प्रिय तरुण मित्रा ,प्रिय तरुण मित्रा , या ट्राफिक पोलिसाचा नमस्कार! रोज पावती लिहितो. आज पत्र लिहितोय. मला माहितीय तुझ्यासारखे अनेकजण मला शत्रूच समजतात. शाळेत आपल्याला शिस्त लावण्यासाठी आपले कान पकडणारा मास्तर सुद्धा आपल्याला शत्रूच वाटतो. नंतर आयुष्यात पायावर...
प्रिय किशोर कुमार
प्रिय किशोर कुमार, प्रिय किशोर कुमार, खरंतर ज्याने आपलं नाव मनावर गोंदवून ठेवलंय त्याला काय लिहिणार? तुझी कित्येक गाणी काळजावर कोरून ठेवलीत. तुझ्या गाण्यांशी जोडलेले आठवणींचे असंख्य शिलालेख आजही जसेच्या तसे उभे राहतात डोळ्यासमोर. पल पल दिल के पास तुम रहती हो ऐकताना मन...
प्रिय मम्मी पप्पा
प्रिय मम्मी पप्पा प्रिय मम्मी पप्पा आज फर्स्ट टाईम तुम्हाला लेटर लिहितोय. तेही मराठीत. actuallly तुम्ही मला आई बाबा असं मराठीत बोलायची पण habit लावली नाही. मम्मा आणि पप्पा बोलायला शिकवलं. मी तेच म्हणतो. तरी ममा तू शेजारच्या आंटीला कम्प्लेंट करत होतीस की आजकालच्या...
आदेश भाउजी
भाउजी, आम्हा बायकांना थेट होम मिनिस्टर बनवणारे भाउजी. एरव्ही बायकांना मिनिस्टर व्हायची संधी किती मिळते? त्यातहीहोम मिनिस्टर. देशात असो किंवा राज्यात, बाकी मंत्रीपद बायकांना देतात. पण होम मिनिस्टर होणं सहसा कुठेच बायकांच्यावाट्याला येत नाही. ते बायकांचं काम नाही असा...
एक चित्रकार
प्रिय मी एक चित्रकार आहे. पण मी काही माझ्या चित्रांबद्दल सांगण्यासाठी लिहितोय असं नाही. एकूण आज समाजात जे चित्र आहे त्याविषयी थोडं बोलायचं होतं. आज एखादी कलाकृती लोकांसमोर आणायची म्हणजे धडकीच भरते कलाकाराला. कुणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना? हजारो...
प्रिय शिवाजी महाराज
प्रिय शिवाजी महाराज, प्रिय शिवाजी महाराज,तुमची जयंती जोरदार साजरी होते. १९ फेब्रुवारीला आणि तिथीनेपण. गर्दी कमीजास्त असेल. पण तुमच्याविषयी आदर आहे. दोन्ही दिवशी. खरंतर तुमच्यावर प्रेम दाखवण्याची स्पर्धा आहे. मनापासून वाटतं की हे ३६५ दिवस दाखवलं गेलं पाहिजे. तुमचं नाव...
प्रिय शिवाजी महाराज
महाराज,महाराज, कसे आहात? निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी तुम्हाला बिझी करून टाकलं. किती भुरट्या लोकांसोबत तुमचे फोटो लावले गेले. ज्यांनी शेतकरी पार रसातळाला नेला त्यांच्या व्यासपीठावर तुमचा फोटो. ज्यांना राज्याचेच तुकडे करायचेत त्यांच्या व्यासपीठावर तुमचा फोटो. निवडून...
ती सध्या काय करतेय?
हे पत्र कुणाला लिहितोय माहित नाही.हे पत्र कुणाला लिहितोय माहित नाही. तरी लिहिणार आहे. सगळीच पत्रं पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्रं लिहून सुद्धा आपल्यापाशीच जपून ठेवायची असतात. दडवून ठेवलेल्या नोटा एका रात्रीत कागदाच्या तुकड्या सारख्या होऊन जातात. पण...
प्रिय २०१८
प्रिय २०१८ प्रिय २०१८ हे नववर्षा! तुझं स्वागत आहे. खरंतर नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करायला हवा. पण आम्ही सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करणारी माणसं. जुन्या वर्षाला निरोप देता देता एवढा उशीर होतो की नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय बघायचा राहून जातो कित्येकांचा. आणि...
गॉडफादर
घर घेतलं होतं नवीन. उंच ईमारतीत.घर घेतलं होतं नवीन. उंच ईमारतीत. आनंदाने आईला आणलं दाखवायला. खालून दाखवलं. म्हणालो तो बघ त्या तिथे राहतो. आई म्हणाली, एवढ उंच राहत्यात का? एखाद दिवशी विमान येऊन ठोसला दिला मग कळल. त्या आठव्या मजल्यावरून मी क्षणात जमिनीवर आलो. माझ्या...